वाट दे

नाही म्हणत मित्रा तू मला आयुष्यभर साथ दे
नाही म्हणत आज हरलोय मदतीचा हाथ दे
पण मी लांब असताना नक्की एक साद दे
आणि तुझ्या अश्रूंना इथे पोहोचण्यासाठी
फक्त थोडी वाट दे .....




कवी: आत्माराम नाईक

All rights reserved.